Emmanuel Yogini

7/11मुंबई बॉम्बस्फोट केसबद्दल ‘हे’ तुम्ही कुठेच वाचलं नसेल.
मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला ६७१ पानी निकाल संपूर्णपणे बारकाईनं वाचून केलेल्या काही महत्वाच्या नोदींचं हे टिपण. एखाद्या थ्रिलर कादंबरीलाही लाजवेल असा हा निकाल आहे, फरक एवढाच आहे की हे सत्य आहे, फिक्शन नाही.